Medha patkar pdf
Medha patkar achievements!
मेधा पाटकर
मेधा पाटकर | |
---|---|
जन्म | मेधा पाटकर १-डिसेंबर-इ.स.Narmada bachao andolan medha patkar १९५४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सामाजिक कार्यकर्ती |
मेधा पाटकर (जन्म: १-डिसेंबर-इ.स.
१९५४) या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत.
प्रारंभिक आयुष्य
[संपादन]मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता.
Medha patkar in hindi
आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.[१]
पाटकर यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए.ची पदवी मिळवली.(TISS).
त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.[२]
उपोषण
[संपादन]नर्मदा बचाव आंदोलन
[संपादन]नर्मदा बचाव आंदोलन आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या चळवळीत संजय संगवई हे मेधा पाटकर यांचे निकटवर्ती सहकारी होते.